Std 5th Scholarship Exam Answer Key

Std 5th Scholarship Exam Answer Key

image 28 300x151 1

Std 5th Scholarship Exam Answer Key

Std 5th Scholarship Exam Answer Key

Class 5th Scholarship Examination Answer Key

Iytta Pachvi Shishyvrutti Pariksha Sambhavy Uttarsuchi

WhatsApp Channel Follow Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

शिष्यवृत्ती परीक्षा २०६ इयत्ता ५ वी संभाव्य उत्तर सूची

Scholarship Exam 2025 Std 5th Tentative Answer Key

सन १९५४ – ५५ या शैक्षणिक वर्षा पासून महाराष्ट्र राज्य सरकारने प्रज्ञावान विद्यार्थांचा शोध घेण्यासाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) योजना सुरू केली आहे या शिष्यवृत्ती परीक्षाद्वारे प्रज्ञावान व बौद्धिक विद्यार्थी यांचा शोध घेऊन त्यांना शिष्यवृत्ती देऊन प्रोत्साहित केले जाते.
या शिष्यवृत्ती परीक्षेची अयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर सोपवली आहे

From the academic year 1954-55, Maharashtra State Government has started Pre-Secondary Scholarship Examination (Class 8) and Pre-Upper Primary Scholarship Examination (Class 5) scheme to search for intelligent students. Scholarships are encouraged.The organization of this scholarship examination is entrusted to the Maharashtra State Examination Council, Pune

Name of Examination – Pre Upper Primary Scholarship Examination Std 5ᵗʰ PUP

Examination Conduct By – Maharashtra State Examination Council, Pune

Examination Date – 22th February 2026

पेपरविषयप्रश्न संख्यागुणवेळ
प्रथम भाषा२५५०सकाळी ११.०० ते १२.३०
गणित५०१००
एकूण७५१५०
तृतीय भाषा२५५०दुपारी ०२.०० ते ३.३०
बुध्दिमत्ता चाचणी५०१००
एकूण७५१५०

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद,पुणे यांचे मार्फत शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक २२ फेब्रुवारी २०२ २६रोजी इयत्ता ५ वी ८ वी ची शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली असून संपन्न झालेल्या इयत्ता ५ वी ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची संभाव्य उत्तर सूची pdf मध्ये उपलब्ध करून देत असून या शिष्यवृत्ती परीक्षेची सर्व पेपर क्रमांक १ व पेपर क्रमांक २ ची उत्तर सूची Answer key 202६ असून ह्या सर्व उत्तरपत्रिका संभाव्य असून अधिकृत उत्तर सूची महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या mscepunemaharashtra या अधिकृत वेबसाईटवर लवकरच उपलब्ध होईल !

Scholarship Exam Answer Key Std 5th Paper 1 And Paper 2 Set A B C D

Paper 1 First language And Math Paper Set Code A B C D
Paper 2 Third language And IQ Paper Set code A B C D

मध्यम मराठी आणि इंग्रजी
Medium Marathi And English

इयत्ता ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची संभाव्य उत्तर सूची pdf मध्ये प्राप्त करण्यासाठी खालिल लिंक वर स्पर्श करा किंवा टिचकी मारा

⏬⏬⏬⏬⏬⏬⏬

QABCDQABCD
1 1 3 1439 1 3 33
2 4 3 4440 2 1 24
3 3 1 3241 2 3 1
4 3 4 3442 4 2 42
5 2 2 3343 3 2 12
6 1 1 2344 3 4 34
7 4 4 3145 4 3 34
8 3 3 4446 2 1 21
9 3 3 3247 2 1 12
10 3 2 1148 1 3 42
11 2 1 4449 1 4 24
12 3 4 4350 3 1 13
13 4 3 4351 2 2 33
14 3 3 2252  2 44
15 1 3 4153 4 4 12
16 4 2 3454 1 4 22
17 4 3 3355 3 1 31
18 4 4 1356 3 2 31
19 2 3 4357 2 2 13
20 4 1 2258 1 4 42
21 3 4 1359 4 3 1
22 3 4 4460 2 3 24
23 1 4 3361 1 4 41
24 4 2 3162 3 2 33
25 2 4 2463 4 2 13
26 2 2 4464 1 1 32
27 2 1 4165 2 1 21
28 4 3 1266 3 3 24
29 3 4 2467 3 242
30 1 1 2368 1  31
31 1 2 4169 4 4 13
32 3 3 3370 1 1 14
33 4 3 3271 2 3 31
34 1 1 4272 4 3 42
35 2 4 2473 3 2 13
36 2 1 2374 1 1 23
37 4 2 1175 3 4 21
38 4 4 11      https://eshala.in

Std 5th Paper 2

QABCDQABCD
13 2393 3 1 4
22 1 33401 12 1
33 4 3 1414 3 1 1
44 3 24422 2 3 3
52 1 2434 4 3 4
61444 1 1 3
74 2 24452 22 1
83461 3 3 4
9341474 14 3
1021483 41 1
1123492 22 3
121433501 41 2
13431 4513 43 4
14234 2522 24 1
15422 1531 13 2
16121 4542 44 3
17314 3551 32 1
18323 3563 11 4
191 21 2573 22 2
204 43 2584 33 4
212 22 1592 24 4
221 33 2603 14 2
234 34 2614 21 1
243 12 4621 11 4
251 41 2632 33 3
261 21 4641 34 1
273 14 1653 43 2
284 22 2664 21 3
293 34 1673 34 2
301 24 3684 43 1
314 42 4692 11 2
323 11 3701 23 1
331 14 4712 12 3
343 33 2723 34 3
352 41 1732 41 4
364 32 2744 32 2
371 13 3751 43 3
382 42 2      https://eshala.in

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी

Pre Upper Primary Scholarship Examination Std 5ᵗʰ (PUP) – 2025

माध्यमअंतिम उत्तरसूची
मराठीपेपर-१पेपर-२
उर्दूपेपर-१पेपर-२
इंग्रजीपेपर-१पेपर-२
हिंदी / गुजराती / तेलुगू / कन्नडपेपर-१पेपर-२
सेमी इंग्रजी (मराठी)पेपर-१पेपर-२
सेमी इंग्रजी (उर्दू)पेपर-१पेपर-२
सेमी इंग्रजी (हिंदी / गुजराती / तेलुगू / कन्नड)पेपर-१पेपर-२

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)

रविवार दि. ०९ फेब्रुवारी, २०२५

अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची

   प्रसिध्दीपत्रक

रविवार दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.

अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :-

१) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल.

२) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन करण्याकरीता दिनांक ०४/०३/२०२५ ते ११/०३/२०२५ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.

४) दि. ११/०३/२०२५ नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.

५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी /आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.

६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.

७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी - २०२५
Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) - 2025
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२५ अंतरिम उत्तरसूची (इयत्ता ५ वी)
अंतरिम उत्तरसूची पेपर-१ माध्यम मराठी उर्दू इंग्रजी हिंदी / गुजराती / तेलुगू / कन्नड सेमी इंग्रजी (मराठी) सेमी इंग्रजी (उर्दू) सेमी इंग्रजी (हिंदी / गुजराती /तेलुगू / कन्नड) या सर्व उत्तरसूची पीडीएफमध्ये हव्या असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करणेकरीताची कार्यपध्दती :-

१) विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्म तारीख, जात प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम व शाळेचे क्षेत्र इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक ०४/०३/२०२५ ते ११/०३/२०२५ रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

२) सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

ठिकाण - पुणे

दिनांक 04/03/2025

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी - २०२५
Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) - 2025
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२५ अंतरिम उत्तरसूची (इयत्ता ५ वी)
अंतरिम उत्तरसूची पेपर-२ माध्यम मराठी उर्दू इंग्रजी हिंदी / गुजराती / तेलुगू / कन्नड सेमी इंग्रजी (मराठी) सेमी इंग्रजी (उर्दू) सेमी इंग्रजी (हिंदी / गुजराती /तेलुगू / कन्नड) या सर्व उत्तरसूची पीडीएफमध्ये हव्या असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

image 62
Std 5th Scholarship Exam Answer Key

Scholarship Exam Std 5th Interim Answer Key Paper 2 Third Language & IQ Pdf Copy Link

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी - २०२५

Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) - 2025

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२५ अंतरिम उत्तरसूची (इयत्ता ५ वी)

माध्यमउत्तरसूची
मराठीपेपर-२
उर्दूपेपर-२
इंग्रजीपेपर-२
हिंदी / गुजराती / तेलुगू / कन्नडपेपर-२
सेमी इंग्रजी (मराठी)पेपर-२
सेमी इंग्रजी (उर्दू)पेपर-२
सेमी इंग्रजी (हिंदी / गुजराती /तेलुगू / कन्नड)पेपर-२

Scholarship Exam Std 5th Interim Answer Key Paper 1 First Language & Math Pdf Copy Li

(संजयकुमार राठोड)

उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

Leave a Comment

error: Content is protected !!