Parikshela Samore Jatana
Parikshela Samore Jatana
Career Guidance Webinar for Students by SCERT
SCERT कडून विद्यार्थ्यासाठी करियर मार्गदर्शन वेबिनार परीक्षेला सामोरे जाताना
How to Face Exam
राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील २०२४-२५ या वर्षातील १९ वे सत्र उपलब्ध करण्यात येत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या कडून सदर वेबिनारचे प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर वेबिनारचा लाभ
विदयार्थी,पालक उपलब्ध वेळेनुसार घेऊ शकतात
विषय - परीक्षेला सामोरे जाताना
Parikshela Samore Jatana
राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारचा लाभ घ्यावा.
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे