Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Two Shala Mulyankan Velapatrak

Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Two Shala Mulyankan Velapatrak

image 1
Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Two Shala Mulyankan Velapatrak


Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Two Shala Mulyankan Velapatrak

विषय : “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान टप्पा-२ राबविणेबाबत…
Mukhymantri Majhi Shala Sundar Shala Tappa Two

संदर्भ :

१. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ २०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३

२. शासन निर्णय, क्रमांकः मुमं २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६, दिनांक २६ जुलै, २०२४

Read More –

अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करा


विषयांकित प्रकरणी, संदर्भ क.१ वरील शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बावासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.०१.०१.२०२४ मे दि.१५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच मानी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ बोटी पेक्षा अधिक विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे. त्याबददल आपल्या सर्वांचे अभिनंदन।
२/- या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले ही बाब अधिक महत्वाची आहे. विविध प्रकरचे चाकोरीबाहेरील सार्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्य विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला.
३/- उपरोक्त सर्व चाबी विचारात घेता सन २०२४-२५, देखील ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २’ है स्पर्धात्यक अभियान चरही गवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतया संदर्भ क्र. २ वरील शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये अभियानाची व्याप्ती, अभियानाची उदिदष्टे नमूद करण्यात आलेली आहेत.
१. “मुख्यमंत्री माइरी शाळा सुंदर शाळा-राच्या २० या अभियानाया कालावधी दि.५ ऑगस्ट २०२४ मे दि.०४ सप्टेंबर २०२४ या दरम्यान एक महिना कालावधीसाठी राहील.
२. शाळा मूल्यांकनासाठी अ) पायाभूत सुविधा ३३ गुण ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी ७४ गुण क) शैक्षणिक संपादणूक
४३ गुण चानुसार एकूण १५० गुणांसाठी मूल्यांकन करण्यात येईल.
३. सोबत जोडलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.
४. वरील संपूर्ण अभियान कार्यकाळात समिती बैठका आयोजन, शासन निर्णयाची अंमानबजावणी, शासनाच्या वेळोवेळी येणा-या सूचनाची अंमलबजावणी समिती अध्यक्षांच्या नेतृत्वात पूर्ण करणे निर्णयाची सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याची जवाबदारी सदस्य सचिव यांची राहील. नजिकच्या नियंत्रण अधिका-यांनी अभियानाच्या यशस्वीतेकरीता रर्वतोपरी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
५. अभियानाकरीता मंजूर करण्यात आलेला निधी कोषागारातून आहरित करणे, सर्व क्षेत्रिय कार्यालयांना आवश्यकतेनुसार आयुक्त यांचे मान्यतेने वितरित करणे, निधीचा विनियोग योग्य पध्दतीने होत आहे याची शहानिशा करणे शासनाकडुन आवश्यक त्या निधीकरिता पाठपुरावा करणे या सर्व बाभीसाठी लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी संचालक (प्राथमिक) यांच्या संनियंत्रणाखाली सदर कामकान विहित मुदतीत पूर्ण करावे.
६. अभियानाची राज्य स्तरावरील व्यापक प्रचार-प्रसिध्दी सर्व घटकांपर्यंत करण्याचावतची जबाबदारी संचालक (माध्यमिक व उच्चमाध्यमिक), पुणे यांच्याकडे देण्यात येत आहे.
७. तालुका/जिल्हा /मनपा/विभाग स्तर व राज्य स्तरावरील कार्यालयांमध्ये अभियान कक्षाची निर्मिती करण्यात बाबी. अनुक्रमे सदर जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्रशासन अधिकारी (मनपा), विभागीय शिक्षाण उपसंचालक व राज्य स्तरावर सहसंचालक (अंदाज व नियोजन) यांची राहील.
८. अभियानाकरिता आवश्यक असणारे मनुष्यबळ घेण्याची मुभा सर्व स्तरावरील कार्यालय प्रमुख यांना असेल, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शालेय पोषण आहार, वेतन व भविष्य निर्वाह निधी पचक व अन्य विभागस्तरावर विविध शासकीय कार्यालय, उदा राज्य विज्ञान संस्था, मिपा इ. यामधील मनुष्यबळ आवश्यकतेनुसार अधिनस्त कार्यालयास तथा विभागातील उपसंचालक यांच्या कार्यालयात घेण्याची परवानगी देण्यात येत आहे. या बाबत समन्वय अधिकारी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक यांना नेमण्यात येत आहे. विभागीय उपसंचालक यांनी प्रकरणी दक्षाग्रपूर्वक आवश्यक ते आदेश वेळोवेळी निर्गमित करावेत.
९. मूल्यांकन समितीने आवश्यकतेनुसार शाळा मूल्यांकनाची पध्दती प्रत्येक स्तरावर निश्चित करावी
१०. ‘सरल प्रणाली मधील शाळा (संकेतस्थळ) पोर्टलवर मूल्यांकनाकरीता व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक शाळा स्तरावर शाळा लॉगिनमध्ये या अभियानाच्या मूल्यांकनाची प्रश्नावली समोर पीडीएफ छायाचित्र व त्यासमोर शब्दांत विवरण नमूद करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यूजर मॅन्युअल (User Manual) तयार करुन ते संकेतस्थाळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
११. वरीलप्रमाणे संपूर्ण उपक्रमाचे सुनियंत्रण थ उक्त घटकातील आपसातील समन्वय या बाबत दैनदिन देखरेख ठेऊन कार्यक्रम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविला जाईल याची दक्षता घेणे तसेच या बाबत सर्व टिप्पण्या लेखे सांख्यिकी माहिती संकलित करणे/जतन करणे व यासंदर्भात मा. मंत्री कार्यालय/मा.प्रधान राधिव व कार्यालय व आयुक्त यांना दैनंदिन अहवालाब्दारे अवगत करणेसाठी शिक्षण उपसंबालक (मुख्यालय) यांना कार्यक्रम समन्वय अधिकारी माणून पदनिर्देशित करणेत येत आहे.
४/- या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा रतर, मनपा स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करून ते सोबत जोडले आहे. शासन निर्णय, दिनांक २६.०७.२०२४ अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करुन माहिती अंतिम करावयाची आहे.५/- सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरुपाचे असून त्याचा मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थिती बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच शाळांकडून वा इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्य होणार नाही, याची देखील नोंद घ्यावी, या बाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचित करावे. वरीलप्रमाणे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीनुसार व कार्यपध्दतीनुसार विहित वेळापत्रकताप्रामणे कामकाजाचे अचूक
नियोजन करुन सदर टप्पा-२ अभियान हे यशस्वीरित्या पार पाडले जाईल याची सर्वांनी वैयक्तिकरित्या दक्षता प्रायो

(सूरज म.भा.प्र.से.)

आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय,
पुणे

क्र. आशिका/मुर्मअ/सुंदरशाळा/२०२४/ईगह-१४३/४६४०
दि ९/०७/२०२४
प्रत्ति,
१) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, २) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, पुणे
३) शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे
४) शिक्षण संचालक (योजना), शिक्षण संचालनालय, पुणे.
५) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
६) आयुक्त, मनपा (सर्व)
७) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
८) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
९) शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)
१०) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/गोजना) जिल्हा परिषद (सबै)
११) शिक्षण निरीक्षक (दक्षिण पश्चिम/उत्तर) बृहन्मुंबई
१२) मुख्याधिकारी, नगरपालिका (सर्व) २३) गटविकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व)

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय,
पुणे

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२” अभियान
९. शाळा मूल्यांकन वेळापत्रक :
अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा शनिवार दिनांक १०/०८/२०२४ से शुक्रवार दिनांक ३०/०८/२०२४ घ) केंद्र सार: दि.१०/०८/२०२४ शनिवार (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दि.०२/०९/२०२४ सोगवार सायं. ००५.०० वाजेपर्यंत
क) तालुका : दि.१०५/०८/२०२४ गुरुवार (पेंद्र पातळीवरुन अंतिम झालेली) से दि.०४/०९/२०२४ बुधवार सापे, ०५.०० वाजेपर्यंत
ड) जिल्हा: दि.२०/०८/२०२४ मंगळवार (तालुका पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि.०७/०९/२०२४ शनिवार सायं. ०५.०० वा.पर्यंत
इ) मनपा : दि.२०/०८/२०२४ मंगळवार (युआरसी पातळीवरुन अंतिम झालेल्यांचे मूल्यांकन) ते दि.०७/०१/२०२४ शनिवार सायं.०५.०० वाजेपर्यंत
ई) विभाग : दि.२५/०८/२०२४ रविचार ते दि.१०/०९/२०२४ मंगळवार सार्य ०५.०० वाजेपर्यंत
3) राज्य : दि.३०/०८/२०२४ शुक्रवार ते दि.१३/०९/२०२४ शुक्रवार सायं. ०५.०० वाजेपर्यंत


२. मूल्यांकन सुविया ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक –


विवरण
मूल्यांकनाचा अंतिम दिनांक
स्तर संगती करीता लॉग इन सुविधा
गा लाइव्ह
२.०२/०९/२०२४
केंद्रस्तर समिती
०८/०८/२०२४
तालुका
मनपा/जिल्ला
०४/०९/२०२४
तालुकास्तर समिती
१३/०८/२०२४
३. ०७/०९/२०२४
मनपा/जिल्हास्तर समिती
१८/०८/२०२४
४. विभाग
१०/०१/२०२४
विभागस्तर समिती
२३/०८/२०२४
4. राज्य
१३/०९/२०२४
राज्यस्तर समिती
२५/०८/२०२४
केंद्र सर्व प्रत्येक सहभागी शाळांचे मूल्यांकन करणे अभिप्रेत आहे.
तालुका: प्रत्येका केंद्रातून प्रत्येक गटातून पहिली १ शाळा तालुक्याने मूल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.
जिल्हा तालुक्यातील पहिली १ शाळा प्रत्येक गटातून १ शाळा जिल्हा समितीने मूल्यांकन करावे, त्या मधून निवड होईल.
मनपा युआरसीमधील पहिली १ शाहा प्रत्येक गटातून १ शाळा समितीने मूल्यांकन करावे, त्या मधून निवड होईल. विभाग जिल्हयातील पहिली १ शाळा प्रत्येक गटा करीता मूल्यांकनासाठी प्यायी, त्या मधून निवड होईल.
राज्यस्तर: प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांका मधील शाळांमधून प्रत्येक गटातील १ शाळा मूल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.

Read More –

अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करा

Circular pdf Copy Link

Leave a Comment

error: Content is protected !!