BOARD EXAMINATIONS ARE NOT a CHALLENGE but a MILESTONE for CAREER

Class X and XII exam milestone, but not end of world

SSC And HSC Board exams are milestones not destiny

BOARD EXAMINATIONS ARE NOT a CHALLENGE but a MILESTONE for CAREER

“The desire to achieve your dreams and the willingness to work for them is what takes you to the pinnacle of achievement”

Every assessment gives us an opportunity to go a little further, test our abilities and achieve success. Hence it is important to repeatedly and on regular intervals, evaluate our abilities and action plans while preparing for the exam.

If we look at it, board exams are not a challenge appearing between a student and the next stage of his academic career, rather it is just a milestone in the educational journey.

When you proceed on this path with worries and stress, your confidence begins to weaken.

Only preparing for the exam with a calm mind will lead you to success. The most important thing is to study in a PLANNED MANNER which should include both study and rest time. Do not remain engrossed in books throughout the day. This will cause you more mental and physical fatigue, which may affect your results in any way.

Since Board Exams are near now, so prepare your study strategy keeping these important things in mind:-

Before and After Examination:- Do not try to do revision in a hurry on the morning of the exam and at the last minute. This will increase your stress and there will be more confusion regarding the answers to the questions. Therefore, if you are getting some time for revision before the exam, then only some important things should be included in it.

For good preparation, let’s have strategies like,

1. Divide the syllabus into small parts. Schedule study time for each subject according to your weakness in your abilities.

2. .Think about what questions can be prepared from whatever subject you are studying. This will help you in increasing your knowledge and attitude of problem solving. For this, take the help of flash cards and pictures.

3. When you understand a difficult topic by writing it in points or through pictures, you will remember it more effectively. Practice again and again and you will get hold of this topic. Solve practice questions. The method of doing it should be as if you are sitting in the examination center and asking questions.

4. You can assess your preparation through previous year’s question papers, practice questions and mock tests This will help you know which subjects need more attention. Believe in yourself Board Exam time can be challenging for you but with the right strategy and mindset you can achieve success in it. So take a deep breath and believe in yourself. This is the time to overcome exam anxiety and doubts within self. Remember that you have the will to do something. You can overcome every obstacle. You are strong enough to deal with the difficulties that comes in life. The goal of the exam is more than just scoring a higher grade.  It is about putting your confidence and knowledge on the canvas for the future. So go ahead and crack your board exams.

Know what incredible things you are capable of achieving and then start exploring them.

Good Luck For Board Examination !!!

१०/१२वी परीक्षेला जाताना ही काळजी अवश्य घ्या !

१) विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान अर्धा तास अगोदर पोहचणे गरजेचे आहे.

२) पेपरला जाताना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले वेळापत्रक बघून जाणे गरजेचे आहे.

३) ज्या विद्यार्थ्यांचा पेपर सकाळ सत्रात आहे अशा विद्यार्थ्यांनी सकाळी १०:३० वाजता परीक्षा केंद्रावर जाणे गरजेचे आहे. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांचा पेपर दुपार सत्रात आहे अशा विद्यार्थ्यांनी दुपारी ०२:३० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.

४) सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सकाळी ११:०० वाजता देण्यात येणार आहे तर दुपार सत्रातील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दुपारी ०३:०० वाजता देण्यात येतील.

५) मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षी देखील बारावीच्या परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात येणार आहे.

६) विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस दिलेल्या सूचनांचे वाचन करावे लागणार आहे.

७) परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी पेन, पेन्सिल, स्केलपट्टी, स्वतःचे घेऊन जावे.

८) सर्वात महत्वाचं म्हणजे पेपर सोडवताना विद्यार्थ्यांनी लाल पेनाचा वापर चुकूनही करू नये.

९) तसेच पेपर ला गेल्यावर स्वतःच्या बैठक क्रमांकावर बसला आहेत याची खात्री करावी.

१०) या सर्व गोष्टी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर सोडवण्यास शांततेत सुरुवात करावी.

 *पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात :*

– मुलाला पुन्हा पुन्हा अभ्यास करण्यास सांगू नका किंवा ते अभ्यास करताना दिसले नाहीत, तर त्यांना इतर गोष्टी करण्यासाठी व्यत्यय आणू नका.

– परीक्षेची चेष्टा करू नका. दिवसभर मुलाला टोमणे मारू नका. आजकालच्या मुलांना त्यांचे चांगले वाईट कळते. जास्त समजावून सांगितल्याने गोष्टी बिघडू शकतात.

– तुमच्या मुलांची इतरांशी अजिबात तुलना करू नका. आई-वडिलांच्या या सगळ्या गोष्टींमुळे ते चिडतात. परीक्षेपर्यंत त्यांना सतत प्रेरित करा.

– तसेच परीक्षेच्या काळात मुलांना तुमची जास्त गरज असते. जर तुम्हाला त्याची दिनचर्या आवडत नसेल किंवा काही उणीव दिसली तर उलट बोलण्याऐवजी त्याला/तिला प्रेमाने समजावून सांगा.

– तुमच्या मुलाचा स्वभाव समजून घ्या. यावेळी, त्याच्या मनात अशी कोणतीही गोष्ट सुरू होऊ देऊ नका, जी त्याच्या मनात कायम राहील. याचा त्याच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

– विद्यार्थ्यांशी प्रेमाने बोला. त्याच्या मनाची चौकशी करा आणि त्याला सांगा की तो तुम्हाला कोणत्याही समस्येबद्दल सांगून त्याचे मन हलके करू शकतो.

– बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या मुलांना आधीच निकालाचा ताण जाणवू लागतो. या परिस्थितीत, त्यांचे जीवन केवळ या परीक्षेपुरते मर्यादित नाही हे स्पष्ट करा. जगात अजून चांगले करण्यासारखे बरेच काही आहे.

– जर तुमची मुलं तुमच्या जवळ नसतील तर मुलाला त्याला समजू शकेल अशा व्यक्तीशी बोलायला लावा.

मुलाला अभ्यासादरम्यान विश्रांती घेण्यास सांगा. लक्षात ठेवा की त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही.

– या काळात तुमची वागणूक आणि मुलांबद्दलची काळजी त्यांच्या नेहमी लक्षात राहील. अशा परिस्थितीत तुमच्या पालकत्वासाठीही हा कसोटीचा काळ आहे.

सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा

१०/१२वी परीक्षेला जाताना ही काळजी अवश्य घ्या !

१) विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान अर्धा तास अगोदर पोहचणे गरजेचे आहे.

२) पेपरला जाताना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले वेळापत्रक घेऊन जाणे गरजेचे आहे.

३) ज्या विद्यार्थ्यांचा पेपर सकाळ सत्रात आहे अशा विद्यार्थ्यांनी सकाळी १०:३० वाजता परीक्षा केंद्रावर जाणे गरजेचे आहे. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांचा पेपर दुपार सत्रात आहे अशा विद्यार्थ्यांनी दुपारी ०२:३० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.

४) सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सकाळी ११:०० वाजता देण्यात येणार आहे तर दुपार सत्रातील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दुपारी ०३:०० वाजता देण्यात येतील.

५) मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षी देखील बारावीच्या परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात येणार आहे.

६) विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस दिलेल्या सूचनांचे वाचन करावे लागणार आहे.

७) परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी पेन, पेन्सिल, स्केलपट्टी, स्वतःचे घेऊन जावे.

८) सर्वात महत्वाचं म्हणजे पेपर सोडवताना विद्यार्थ्यांनी लाल पेनाचा वापर चुकूनही करू नये.

९) तसेच पेपर ला गेल्यावर स्वतःच्या बैठक क्रमांकावर बसला आहेत याची खात्री करावी.

१०) या सर्व गोष्टी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर सोडवण्यास शांततेत सुरुवात करावी.

– मुलाला पुन्हा पुन्हा अभ्यास करण्यास सांगू नका किंवा ते अभ्यास करताना दिसले नाहीत, तर त्यांना इतर गोष्टी करण्यासाठी व्यत्यय आणू नका.

– परीक्षेची चेष्टा करू नका. दिवसभर मुलाला टोमणे मारू नका. आजकालच्या मुलांना त्यांचे चांगले वाईट कळते. जास्त समजावून सांगितल्याने गोष्टी बिघडू शकतात.

– तुमच्या मुलांची इतरांशी अजिबात तुलना करू नका. आई-वडिलांच्या या सगळ्या गोष्टींमुळे ते चिडतात. परीक्षेपर्यंत त्यांना सतत प्रेरित करा.

– तसेच परीक्षेच्या काळात मुलांना तुमची जास्त गरज असते. जर तुम्हाला त्याची दिनचर्या आवडत नसेल किंवा काही उणीव दिसली तर उलट बोलण्याऐवजी त्याला/तिला प्रेमाने समजावून सांगा.

– तुमच्या मुलाचा स्वभाव समजून घ्या. यावेळी, त्याच्या मनात अशी कोणतीही गोष्ट सुरू होऊ देऊ नका, जी त्याच्या मनात कायम राहील. याचा त्याच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

– विद्यार्थ्यांशी प्रेमाने बोला. त्याच्या मनाची चौकशी करा आणि त्याला सांगा की तो तुम्हाला कोणत्याही समस्येबद्दल सांगून त्याचे मन हलके करू शकतो.

– बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या मुलांना आधीच निकालाचा ताण जाणवू लागतो. या परिस्थितीत, त्यांचे जीवन केवळ या परीक्षेपुरते मर्यादित नाही हे स्पष्ट करा. जगात अजून चांगले करण्यासारखे बरेच काही आहे.

– जर तुमची मुलं तुमच्या जवळ नसतील तर मुलाला त्याला समजू शकेल अशा व्यक्तीशी बोलायला लावा.

मुलाला अभ्यासादरम्यान विश्रांती घेण्यास सांगा. लक्षात ठेवा की त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही.

– या काळात तुमची वागणूक आणि मुलांबद्दलची काळजी त्यांच्या नेहमी लक्षात राहील. अशा परिस्थितीत तुमच्या पालकत्वासाठीही हा कसोटीचा काळ आहे.

दहावी बारावीच्या परीक्षा म्हटल्या की विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचार आणि परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात त्यासाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे समुपदेशकांची नियुक्ती केलेली आहे परीक्षेचा ताण आलेल्या विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी हे समुपदेशक ऑनलाईन समुपदेशन करणार आहे सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत मोबाईल क्रमांकावरून निःशुल्क समुपदेशन केले जाईल असे राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्ध पत्रकात नमूद केले आहे

७३८७४००९७०

९०१११८४२४२

८४२११५०५२८

८२६३८७६८९६

८३६९०२१९४४

८८२८४२६७२२

९८८१४१८२३६

९३५९९७८३१५

७३८७६४७९०२

९०११३०२९९७

Leave a Comment

error: Content is protected !!